बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; उद्धव ठाकरेंनी केली दोन शिवसैनिकांची हकालपट्टी

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन शिवसैनिकांना पक्षातून निलंबित केलं आहे. मुंबईचे माजी महापौर व ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी निलंबित केल्याचं समजतंय.

मुलुंडचे उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी आणि तेथील शाखा प्रमुख दीपक सावंत यांनाही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे निलंबित केलं आहे. अंतर्गत वादाला कंटाळून दत्ता दळवी यांनी पदाचा राजीनामा दिला होता. हे कळताच ठाकरे यांनी शेट्टी यांना निलंबित केलं.

दरम्यान, पक्षातील अंतर्गत वाद मिटवून पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहे, असं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

-शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश

-हिंमत असेल तर रिफायनरीच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा!

-महाआघाडीला घाबरण्याची गरज नाही, निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More