महाराष्ट्र मुंबई

आंदोलन पेटत असताना फडणवीस कोठे होते?; उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई | राज्यात मराठा समाजाचं आंदोलन हिंसक वळण घेत आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे.

‘मुंबई बंद’दरम्यान मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली. तसेच राज्यातील अनेक ठिकाणी संतप्त जमावाने गाड्या जाळल्या. हे सर्व घडत असताना मुख्यमंत्री फडणवीस कोठे होते? त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले? हे महाराष्ट्राला कळायला हवे, असं म्हटलंय.

दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी फोडलेल्या या गाड्यांमुळे आणि या घटनेमुळे झालेल्या सर्व नुकसानाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, असंही यात म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या