महाराष्ट्र मुंबई

आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे युतीबाबतचं मत अजमावणार

मुंबई | आगामी काळात लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका असल्याने युतीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेनं आज खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय चर्चा होते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

भाजपकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद येत आहे. पण शिनसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीबाबत काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कर्जमाफीच्या मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा रणशिंग फुकले असून यासाठी राज्यभर दौरा करण्याची तयारी करण्यात येत आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर आठवडाभरातच आमदार, विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख स्तरावर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-…नाहीतर जनता पिटाईदेखील करते- नितीन गडकरी

“…म्हणून मी ‘त्या’ दिवशी फक्त दीड तास झोपलो”

-“आमच्याकडचे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आणि तुमच्याकडचे…”

“मैदान मारायच्या बाता करताय आणि शुन्यावर बाद होताय”

-पुण्यातून निवडणूक लढायची आहे मग पाच कोटी खर्च करण्याची तयारी ठेवा- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या