बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कार्यकर्त्यानं रचलेलं गाणं ऐकूण उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू!

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यानं एक गाणं रचलं आहे. ते ऐकूण उदयनराजे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

उदयनराजे गाडीमध्ये बसले होते. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांने त्यांना हे गाणं ऐकवलं.

‘आले रे, आले रे उदयनराजे’, हे गाणं ते ऐकत होते. यावेळी त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. उपस्थित कार्यकर्तेही यामुळे भावूक झाले.

दरम्यान, हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“माझं नशीब चांगलं, माझं नाव #MeeToo मध्ये नाही आलं”

-संजय राऊतांच्या शिवसेनेतल्या विरोधकांना झाला आनंद !!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार??

-राधाकृष्ण विखेंची पुतणी देणार स्वीडिश पंतप्रधानांना सल्ला

-मोदी फकीर, त्यांना महागाई कशी कळणार?- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More