Top News

शरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का??; उदयनराजे चिडले

मुंबई |  होय… माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माझे मित्र आहेत. मी त्यांना भेटलो. शरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का??, असा सवाल साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी केला आहे.

जयकुमार गोरेसुद्धा माझे मित्र आहे. ते दोघे कुठल्या पक्षाचे आहेत त्यांच मला काय देणंघेणं?? असं त्यांनी म्हटलं. उदयनराजे आणि रामराजेंच्या सुंदोपसुंदीवर समज देण्यासाठी शरद पवारांनी मुंबईत बैठक आयोजित केली होती.

अजित पवारांचे आणि रामराजेंचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का? जायचं असेल तर मी उघडपणे दुसऱ्या पक्षात जाईन… उगीचच आपलं काहीतरी… असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांची मध्यस्थी फळाला आलेली दिसत नाही. चिडलेल्या उदयनराजेंनी अर्ध्यावरच बैठक सोडली.

महत्वाच्या बातम्या

-वर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील

-बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट

-उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

-मंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

-या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या