उदयनराजेंचा मी राजकीय प्रतिस्पर्धी नाही, मी त्यांचा आदर करतो!

पंढरपूर | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा मी प्रतिस्पर्धी नाही उलट मी त्यांचा आदर करतो, असं वक्तव्य कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आहे. 

सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. तसा उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, मात्र त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

मी उदयनराजेंचा आदर करतो. मी एक साधा माथाडी कार्यकर्ता असून महामंडळाचे काम मला अधिक चांगल्या प्रकारे करायचं आहे. सातारची निवडणूक लढवण्याचा विषयच माझ्यापुढं नाही, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टेक्नीकल दिवाळी’ लघुपट प्रदर्शित

-28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी गजाआड

-मराठ्यांना आरक्षणाने मिळणारे फायदे आरक्षणाआधीच देण्याचं काम शासनाने सुरु केलंय!

-राम कदमाला झोडपायला मी 100 कोल्हापूरी चपलेचं जोड आणलेत!

-शिवसेना-भाजप युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सामिल होणार नाही!

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या