Top News

…तर मी आयुष्यात मिशाच काय भुवयाही ठेवणार नाही; उदयनराजे भडकले

Loading...

मुंबई | लोकसभेवेळी झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. साताऱ्यात फेरनिवडणूक घ्या जर निकालात फरक आढळून आला नाही तर मिशा काय भुवयाही ठेवणार नाही, अशी आक्रमक भूमिका खासदार उदयनराजे यांनी घेतली आहे.

उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं आहे. शरद पवारांपाठोपाठ त्यांनीही ईव्हीएमवर बोट ठेवलं आहे.

Loading...

इथं माणसाचा भरोसा नाय… ईव्हीएमचं काय घेऊन बसलात. जर संगणक हॅक होऊ शकतं तर ईव्हीएम देखील हॅक होऊ शकतं, असं ते म्हणाले.

दरम्यान,  सातारा लोकसभा मतदारसंघात बॅलेटपेपरवर फेरनिवडणूक घ्या. मी पडलो तर पडू द्या, अशीही भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-मुख्यमंत्र्यांना वाटतं मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? पण… – एकनाथ खडसे

-सत्ता कुणाचीही येऊ द्या… ‘पाटील’ नेहमी टॉपलाच असतात- चंद्रकांत पाटील

-अभिनंदन यांच्या मिशा राष्ट्रीय मिशा म्हणून जाहीर करा; काँग्रेसची लोकसभेत मागणी

Loading...

-पोलिस बढतीत 100 कोटींचा घोटाळा झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

-मायावतींचं आखिलेश यादवांवर शरसंधान; ‘आखिलेशसोबत जाणं ही माझी सर्वात मोठी चूक’

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या