बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदयनराजे म्हणतात, सध्या देशात 1857च्या बंडासारखी परिस्थिती

सातारा | सध्या देशात 1857च्या बंडासारखी परिस्थिती आहे, असं वक्तव्य साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते महाबळेश्वरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

प्रत्येक ठिकाणी धमकावलं जातं. ईडी, सीबीआईची भिती दाखवली जाते, असं म्हणत उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

देशात लोकशाही राहिलेली नाही. कोणाच्या विरोधात बोललं तर नोटीस पाठवली जाते, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

ईडी आणि सीबीआईची भिती दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-आज शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित दुष्काळ दौरा

-भाजपच्या चिन्हावर लढलो तर आमचं काय राहिलं मग…-रामदास आठवले

-सरकारच्या ‘या’ निर्णयाविरूद्ध इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

-भाजप-शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून धुसपूस?? आदित्य ठाकरे म्हणतात…

-तुमची ‘नाटकं’ बंद करा अन्यथा ‘नाटक’ बंद; अभिनेता सुमित राघवन भडकला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More