भोपाळ | दलितांच्या घरी जाऊन जेवण केल्यानं पवित्र व्हायला मी काही प्रभू रामचंद्र नाही, असं धक्कादायक विधान भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केलं आहे. मध्यप्रदेशातील छत्तरपूरमधील ददरी गावात त्या बोलत होत्या.
यासोबत दलित लोक माझ्या घरी येतील. मी माझ्या हाताने त्यांना वाढेल. त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेईल तेव्हा स्वतःला मी धन्य समजेल, असंही विधान त्यांनी यावेळी केलं.
त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका सुरु होताच त्यांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी ट्विटरवरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
मैं तो दलित वर्गों के लोगों को अपने घर में, अपने साथ डाइनिंग टेबल पर बिठाकर भोजन करती हूं तथा मेरे परिवार के सदस्य उन्हें भोजन परसते हैं।
— Uma Bharti (@umasribharti) May 1, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-पंकजा मुंडेच्या आणखी एका भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
-स्वबळाच्या घोषणा हवेत विरल्या, विधान परिषदेसाठी सेना-भाजप एकत्र
-राम शिंदे काय करत आहेत??? त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा!!!
-राहुल गांधींनी हातात कागद न घेता 15 मिनिट बोलून दाखवावं- मोदी
-‘तुम खाते जाव, मैं बचाता जाता हूँ’, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण!
Comments are closed.