उमा भारतींचा आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

लखनऊ | केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व लक्ष्य राम मंदिर आणि गंगा नदीच्या स्वच्छतेकडे देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मी राजकारणातून संन्यास घेत नाही आहे. मी शेवटपर्यंत राजकारणाशी संबंधित असेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

उमा भारती यांनी गंगा नदीच्या किनारी 2500 किलोमीटरची पदयात्रा काढणार असल्याचं घोषीत केलं आहे.

दरम्यान, सुषमा स्वराज यांनीही आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राजू आता संपला आहे; ओवैसींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

-भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या योद्ध्याची क्रिकेटमधून निवृत्ती

-“मुज्जफरनगर आणि कैराना प्रमाणे ‘बुलंदशहर’ घडवलं जात आहे का?”

-महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे द्या; ते महाराष्ट्राची अस्मिता जपतील!

-सरकारवर टीका करण्यासाठी मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही!