देश

“योगीजी मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहे, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या”

Yogi Adityanath

नवी दिल्ली | योगीजी आपण स्वच्छ प्रतिमा असलेले शासक आहात. माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ द्यावी, अशी विनंती भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केली.

मी अस्वस्थ असून कोरोनाबाधित नसते तर सध्या पीडित परिवाराच्या गावात असते. एम्सच्या ऋषिकेश वार्डमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडित कुटुंबाला भेटणार असल्याचं उमा भारतींनी म्हटलंय.

मी भाजपमध्ये आपली मोठी बहीण आहे, माझ्या विनंतीला नकार देऊ नका, असंही उमा भारतींनी म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

“योगी आदित्यनाथ यांना 50 लाख देतो त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी”

कोरोना झाल्यावर ममता बॅनर्जींना मिठी मारेन म्हणणाऱ्या भाजप नेत्याला कोरोनाची लागण

हाथरस बलात्कार प्रकरणी योगी सरकारने केली मोठी कारवाई

…म्हणून ‘बीग बी’ अमिताभ बच्चन क्रिकेट संघात सहभागी होऊ शकले नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या