देश

उमर खालिदवर गोळ्या झाडणाऱ्यांना अटक!

नवी दिल्ली | जेयएनयूचा विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी एका व्हिडिओद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या आवारात उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून उमर खालिदला मारण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यामध्ये उमर खालिद थोडक्यात बचावला होता. 

दरम्यान, सोशल मीडियावर दोन तरुणांचा व्हीडिओ व्हायरल झाला. या तरुणांनी व्हीडिओत उमरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दर्वेश सापूर आणि नवीन दलाल मंदोठी अशी या संशियतांची नावे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी

-लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?

-भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत

-केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

-‘दबंग 3’ बाबत मोठी घोषणा; सलमान खानसोबत अभिनेत्री ‘ही’ झळकणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या