देश

जीवघेण्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना काय म्हणाला उमर खालीद?

नवी दिल्ली | ते मला घाबरवू शकत नाहीत, असं विद्यार्थी नेता उमर खालीदनं म्हटलं आहे. जीवघेण्या हल्ल्यानंतर त्याने दिलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे. 

हे लोक मला घाबरवून गप्प करू शकत नाही. हे मी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्याकडून शिकलो आहे, असं ट्वीट उमरने केलं आहे. त्यासोबत उमरने गौरी लंकेश यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. 

दरम्यान, सोमवारी संसद भवनाजवळील कॉन्स्टिट्युशनल क्लबबाहेर उमरवर हल्ला करण्यात आला होता. त्यातून तो बचावला अाहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर ते कायमचं बंद करू; शेहला रशीदला धमकीचे एसएमएस

-उमर खालिदच्या हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद

-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…

-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा टांगा पलटी होणार?, शिवराज सरकार कोसळण्याचा अंदाज!

-छत्तीसगडमध्येही भाजपचं पानीपत होणार, काँग्रेस सत्तेवर येणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या