देश

उमर खालिदच्या हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद

नवी दिल्ली | जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार करणारा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. एएनआयने हल्लेखोराचा एक फोटो जाहीर केला आहे.  

संसद भवनाजवळच्या कॉन्स्टिट्युशन क्लबच्याबाहेर उमरवर हल्ला करून तिथून हल्लेखोराने पळ काढला. तेव्हा विठ्ठलभाई पटेल रोडवर लागलेल्या सीसीटीव्हीत हल्लेखोराचा चेहरा कैद झाला आहे.

दरम्यान, झालेल्या हल्ल्यातून उमर बचावला आहे. हल्ल्यात वापरलेले हत्यार हल्लेखोराने तिथंच टाकून पळ काढल्याने पोलिसांनी ते हत्यार जप्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…

-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा टांगा पलटी होणार?, शिवराज सरकार कोसळण्याचा अंदाज!

-छत्तीसगडमध्येही भाजपचं पानीपत होणार, काँग्रेस सत्तेवर येणार!

-भाजपला मोठा धक्का; मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव होणार!

-सोलापुरातील ओंकार जंजीरालचा ब्लॉग अव्वल; गुगलकडून होणार सन्मान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या