महाराष्ट्र सोलापूर

निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासन न पाळणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होणार!

मुंबई | निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पाळणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सचिन चन्ने यांनी यासंदर्भातील अध्यादेश जारी केला आहे.

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नुकतीच मान्यताप्राप्त पक्षाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यातील सूचनांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, निवडणुका जिंकल्यानंतर राजकीय पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याचा वार्षिक अहवाल जनतेच्या माहितीसाठी देणे बंधनकारक असणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या–

-हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल; 3 जणांना अटक

-उदयनराजे भोसले आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात नेमंक चाललंय काय?

9 आॅगस्टला काय कराल? मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदन जारी!

-खासदार अडसुळांविरोधात नवनीत राणा आक्रमक; पोलिस आयुक्तलयावर भव्य मोर्चा

-मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगून टाकावं- उदयनराजे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या