मुंबई | मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेनेच्या नाराज आमदारांच्या असंतोषाचं रुपांतर बंडात होण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याचा दावा करत आहे आणि दुसरीकडे त्यांचेच आमदार बंडाच्या तयारीत असल्याचं कळतंय.
शिवसेनेतल्या नाराज आमदारांना मंत्रिमंडळ फेरबदलात तरुणांना संधी हवी आहे. सर्वाधिक मतांनी निवडून येऊनही मंत्रिपद न मिळाल्यानं गेले 4 वर्ष ते नाराज आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेत सर्वाधिक नैराश्य दिसत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि पक्ष या आमदारांची नाराजी दूर करेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-‘भटाची मस्ती जिरवायची’ गाणं तयार करणाऱ्यांविरोधात तक्रार
-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं
-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य
-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!
-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ
Comments are closed.