Loading...

काँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

चंदीगड | काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पंजाबच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला आहे. त्यांनी 10 जुलैला राहुल गांधींकडे राजीनामा दिला असून रविवारी याबाबत ट्वीट केलं आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंदर सिंग यांच्यासोबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधींकडे सिद्धूंनी 10 जुलैला राजीनाम्याचे पत्र दिले होते.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळात काही बदल करुन सिद्धू यांच्याकडून पर्यटन आणि सांस्कृतिक खातं काढून घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत थेट मंत्रीमंडळातून राजीनामा दिला आहे.

दरम्यान, देशभरात मोठ्या प्रमाणावर काँग्रेसची वाताहात झाली आहे.  कर्नाटक आणि गोवा हे त्याचंच मूर्तीमंत उदाहरण आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-विधानसभेबाबत एमआयएमने उचललं मोठं पाऊल

-काँग्रेसमध्ये खांदेपालट होताच हालचालींना वेग; थोरातांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-भारताची ‘सुवर्णकन्या’ हिमा दास; अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत रचला इतिहास

Loading...

-स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटची मुंबई पोलिसांनी घेतली दखल

-…म्हणून युवराजला संघाबाहेर काढलं; युवराज सिंहच्या वडिलांचा गंभीर आरोप

Loading...