धावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती

नवी दिल्ली | आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा दासवर आता एक जबाबदारी आली आहे. हिमाची UNICEFच्या भारतीय युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

UNICEFच्या निमित्ताने हिमा मुलांचे अधिकार आणि गरजा यांच्याबाबत जागरुकता निर्माण करणे. मुले आणि युवकांच्या समस्या मांडणे यासाठी काम करणार आहे.

त्यामुळे UNICEFच्या निमित्ताने हिमा समाजाच्या विकासात आपले योगदान देणार आहे.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमाने सुवर्ण कामगिरी करत इतिहास तर रचलाच. त्यासोबत लाखो भारतीय तरूण-तरुणींसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा!

-…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित

-माणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे

-भारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी

-दुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार!