बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या अन्यथा…- रामदास आठवले

मुंबई | अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदाल आठवले यांनी केली आहे. यासंदर्भात आम्ही लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.

आम्हाला मंदिर उभारणीरासाठी अयोद्धेत 20 एकर इतका भूखंड देण्यात यावा. आमच्या या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही ट्रस्ट स्थापन करून अयोध्येत जमीन घेणार आहोत. त्या जमिनीवर बुद्ध मंदिर उभारणार असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे.

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं दिला.

दरम्यान, ती जागा हिंदूंची असल्याचा निकाल न्यायालयानं दिला होता. त्यामुळं त्या जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

बैठ जाओ चचा! स्वरा भास्करने वारीस पठाण यांना घेतलं फैलावर!

मार्चमध्ये लाँच होणार सर्वात स्वस्त आयफोन; जाणून घ्या किंमत?

महत्वाच्या बातम्या-

सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं- गिरीराज सिंह

“मुसलमानांना 1947 सालीच पाकिस्तानात पाठवलं असतं तर बरं झालं असतं”

महाविकास आघाडी सरकार फक्त योजना बंद करत सुटलं आहे का?; जयंत पाटील म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More