Top News देश

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं आहे.

कोणत्याही प्रकारची घोषणा करताना त्यासंबंधित शब्द शोधणं माझ्यासाठी अवघड आहे. त्यामुळे मी सोप्या शब्दात सांगू इच्छिते. माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर कोरोना टेस्ट करावी, असं ट्विट स्मृती इराणी यांनी केलं आहे.

काही दिवसांपासून स्मृती इराणी या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये व्यस्त होत्या. बिहारच्या स्टार प्रचारकांमधील स्मृती इराणी एक होत्या.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी प्रचारात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

‘ठाकरे सरकार आणि बीएमसीनं केला 900 कोटींचा जमीन घोटाळा’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवार म्हणाले…

“शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका मांडावी, मग आम्ही…”

“पप्पाच्या पप्पूने मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे 82 लाख उडवले

आम्ही या गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या