देश

मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यांना सध्या काही कामच उरलं नाही!

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्र्यांना काहीच काम उरलं नाही ,कारण सगळ्या विभागाचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातून सुरू आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. ते ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’, या कार्यक्रमात ते बोलत होते.

 परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही काम न उरल्याने त्या ट्विटरवर परराष्ट्र खाते चालवतात, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, देशात सध्या संविधानाची पायमल्ली सुरू आहे. केवळ एकाधिकारशाहीवर कारभार सुरू आहे. हा कारभार असाच सुरू राहिल्यास भारतीय लोकशाही धोक्‍यात आल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध सिद्ध झाला नाही- दीपक केसरकर

-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या