Loading...

प्रशासनाचा अजब कारभार; शेलुद धरणाला लावली चक्क ताडपत्रीची ठिगळं!

जालना | भोकरदन तालुक्यातील शेलुद धरणाला ताडपत्रीची ठिगळं लावून अतिप्रसंग रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनानं केला आहे.

यंदा चांगला पाऊस पडल्याने धरण 90 टक्के भरलंय. त्यामुळे हे धरण फुटण्याची शक्यता आहे. याची खबरदारी म्हणून ताडपत्रीची ठिगळं लावल्याने स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.

Loading...

जिल्हा प्रशासनाच्या या हास्यास्पद प्रयत्नावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, तिवरे धरण फुटून 17 निष्पाप लोकांची जीव गेला, तरी प्रशासनाला जाग येत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-लक्ष्मण मानेंच्या खळबळजनक आरोपावर प्रकाश आंबेडकर म्हणतात…

-खासदार नवनीत राणा यांनी ‘या’ मागण्यांसाठी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Loading...

-सामनातून शिवसेनेचे बाण; काश्मिरबाबत ‘हा’ निर्णय घ्यायची गळ

-काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ जेष्ठ नेत्याने दिला राजीनामा

-…म्हणून नितेश राणेंनी अभियंत्याला घातली चिखलाची अंघोळ अन् बांधलं पुलाला!

Loading...