विद्यापीठात विद्यार्थ्यांना चक्क गांजा ओढण्याची परवानगी!

ओटावा | विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना चक्क गांजा आेढण्याची परवानगी कॅनडातील प्रसिद्ध ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने दिली आहे. या निर्णयानुसार आता येथील विद्यार्थ्यी विद्यापीठाच्या आवारात गांजा ओढू शकतात.

येत्या 17 तारखेपासून कॅनडात गांजा सेवनावरील बंदी उठवली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात गांजा सेवनावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. 

दरम्यान, विद्यापीठात विद्यार्थी थेट उघड्यावर गांजा सेवन करु शकणार नाहीत. त्यांना गांजा सेवनासाठी स्मोकिंग झोनप्रमाणे विशेष जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं सीबीसी वृत्तवाहिनीनं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…त्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही; पाकिस्ताननं आरएसएस आणि योगींना खडसावलं!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे अत्यंत गंभीर आरोप

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर ‘अमूल’च्या 6 संचालकांचा बहिष्कार

-…नाहीतर जनता बंड करेल; शिवसेनेचा भाजपला इशारा

-संभाजी भिडेंसोबत फडणवीस सरकारनं आणखी कुणाविरुद्धचे गुन्हे मागे घेतले?