नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेच्या अपघाताप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर आणि त्याच्या साथीदारांवरील हत्येचा आरोप आरोपपत्रातून वगळण्यात आला आहे. यापूर्वी अपघातात पीडितेच्या दोन नातेवाईकांचे निधन झालं होतं.
सीबीआयने यापूर्वी एफआयआरमध्ये सेगंर आणि इतर 9 जणांवर गुन्हेगारी कट, खून, खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी धमकी यासंबंधी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
यावर्षी जुलैमध्ये उन्नाव बलात्कारातून वाचलेल्या एका कुटुंबातील काही सदस्य व तिचा वकील प्रवास करीत असलेल्या एका ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात तिच्या दोन काकूंचा मृत्यू झाला.
दरम्यान, सीबीआयने भाजप आमदार सेंगरवरील खुनाचा आरोप मागे घेतल्याने यावर मोठा वादंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तर अजितदादा तुम्ही आता माफी मागायला पाहिजे- संजय राऊत https://t.co/VyloqI6g4F @rautsanjay61 @AjitPawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
“शिवसेनेला मिळाल्यात 124 जागा… अन् युवराज बघतायेत मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न” https://t.co/D5YM2uawWk @kolhe_amol @AUThackeray
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
सध्या शरद पवारांची अवस्था शोलेतल्या जेलरसारखी- देवेंद्र फडणवीस- https://t.co/5sEGgz3AIT @Dev_Fadnavis @PawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
Comments are closed.