देश

…म्हणून संतापलेल्या पतीनं पत्नीचं नाकच कापून टाकलं!

लखनऊ | पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीचे चक्क नाकच कापून टाकले आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर जवळील पल्होडा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

अर्जुन सिंग असं या क्रूर पतीचं नाव आहे. अर्जुनची पत्नी 5 दिवस त्याला न सांगता बरेलीला गेली होती. त्यावरून अर्जुनने पत्नीशी वाद घातला. पोलिसांनी हे प्रकरण तडजोडीने संपवले होते. 

त्यानंतर अर्जुनने पत्नीला एका अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवर बसलेलं पाहिलं. त्यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नीचे नाक कापले. पोलिसांनी याप्रकरणी अर्जुनला ताब्यात घेतल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर ते कायमचं बंद करू; शेहला रशीदला धमकीचे एसएमएस

-उमर खालिदच्या हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद

-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…

-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा टांगा पलटी होणार?, शिवराज सरकार कोसळण्याचा अंदाज!

-छत्तीसगडमध्येही भाजपचं पानीपत होणार, काँग्रेस सत्तेवर येणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या