मोदी सरकारला आज आणखी एक मोठा धक्का बसणार?

मोदी सरकारला आज आणखी एक मोठा धक्का बसणार?

नवी दिल्ली|आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छित जागा मिळत नसल्यानं आरएलएसपी प्रमुख उपेंद्र कुशवाह आपल्या केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत कुशवाह उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे ते आजच राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभेच्या जागा वाटपाबाबत समाधानी नसल्यानं त्यांनी अमित शहांची वेळ मागितली होती. ती नाकारली गेल्यानं ते नाराज आहेत.

दरम्यान, आरएलएसपी लालू प्रसाद यांच्या आरजेडी आणि काँग्रेससोबत जाऊ शकते, असं आरएलएसपीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-“येणारा काळ परिश्रमाचा पण त्यानंतर पंकजाताई मुख्यमंत्री होतील”

धुळ्यात पहिला कल भाजपच्या बाजूने, पाहा किती जागांवर घेतली आघाडी…

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

-भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा

-“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

Google+ Linkedin