उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल

Urfi javed | बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या कपड्यांवरून आणि तिच्या फॅशन सेन्सवरून नेहमीच चर्चेत पाहायला मिळते. ती तिच्या फॅशन्स सेन्सवरून अनेकदा ट्रोलही झालेली आहे. सोशल मीडियावर तिचा असंख्य चाहतावर्ग आहे. मात्र तरीही तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं मात्र तरीही ती कोणाला न घाबरता जशास तसं उत्तर देते. आज वेलेंटाईन डे निमित्त पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

उर्फी जावेद ने दिए किलर पोज

उर्फी जावेद (Urfi Javed) ही आपल्या वेलेंटाईन डे दिवशी स्पॉट झाली आहे. सर्वत्र उर्फीची चर्चा आहे. उर्फीने वेलेंटाईन डे’साठी खास ड्रेस परिधान केलेला पाहायला मिळतो. पिंक बेबी कलरचा ट्युब टॉप घातला असून त्याखाली देखील त्याच रंगाचा स्कर्ट घातला आहे. तसेच तिच्या कपड्यांवर मोठं फुल दिसत आहे. प्रेमाचं प्रतिक म्हणजे गुलाबाचं फुल असतं. म्हणून आज प्रेमाच्या दिवसाचा सन्मान करण्यासाठी तिनं आपल्या कपड्यावर गुलाबाच्या फुलाचा वापर केला आहे.

उर्फी जावेद ने ड्रेस लगा रखा था फूल

उर्फीचा वेलेंटाईन डे लुक पाहून चाहत्यांनी उर्फीसोबत अनेक सेल्फी काढले आहेत. आपल्या चाहत्यांचा उर्फीने मान राखत सेल्फी काढण्यासाठी सहकार्य केलं आहे. आज ‘वेलेंटाईन डे’निमित्त उर्फी सिंगलच स्पॉट झाली अनेकांना ती आपल्या प्रियकरासोबत स्पॉट होईल असं वाटलं होतं, पण अद्यापही तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

उर्फी जावेद ने फैंस संग क्लिक कराई तस्वीर

बिगबॉसमध्ये पाहुणी म्हणून एंट्री

बिगबॉस ओटीटी 2 मध्ये उर्फी जावेदने एंट्री केली होती. ती पाहुणी म्हणून तिला बीगबॉसमध्ये प्रवेश देण्यात आला. तिला त्याठिकाणी प्रचंड प्रसिद्धी मिळाली. याचा तिनं फायदा घेत वेगवेगळे फॅशन्श सेन्श शोधून आपल्या कपड्यांवर नवनवीन प्रयोग करू लागली.

पोलिसांकडून उर्फीला अटक?; व्हिडीओ व्हायरल

गेल्या काही दिवसांआधी उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये काही पोलीस येतात आणि उर्फीला तोकडे कपडे घालण्यावरून पोलिस प्रशासनाच्या गाडीमध्ये बसवतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडीओ एक पब्लिक स्टंट असल्याची माहिती पोलिसांनी दिली पण त्यात पोलिसांचा गणवेश घातलेल्या कलाकारांवर आणि उर्फीवर कारवाई केली असल्याची माहिती समोर आली.

काही महिन्यांपूर्वी उर्फीने बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव यांचा भूलभूलैया चित्रपटातील लूक कॉपी करत वेशभूषा केली होती. यामुळे या हटके वेशभूषेमुळे चांगलीच चर्चेत आली.

Urfi Javed Gets Death Threats For Recreating Rajpal Yadav Bhool Bhulaiyaa Look

News Title – Urfi Javed valentine day looks

महत्त्वाच्या बातम्या

“रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय योग्यच”, दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?, पुण्यातील मोदी बागेत बैठक सुरू

भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटवली, देशाच्या तिरंग्याखाली खेळण्यासाठी खेळाडूंचा मार्ग मोकळा

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा

सिंगल तरूणांनाही साजरा करता येणार Valentine Day, ‘या’ गोष्टी नक्की करा