
मुंबई | भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन घेतला हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
उरी चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे तर परेश रावल, मोहीत रैना, यामी गौतम, किर्ती कुल्हारी हे कलाकारही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.
वक्त आ गया है खून का बदला खून लेने का, या विकी कौशलच्या संवादामुळे अंगावर शहारे येतात.
दरम्यान, 18 सप्टेंबर 2016 मध्ये उरीत दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारताने 11 दिवसात सर्जिकल स्ट्राईक केला होता.
महत्वाच्या बातम्या-
-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?
-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’
-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!
-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!
-अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…