Top News पुणे

काय सांगता! आता ग्रामपंचायतीच करणार वीजबिलाची वसुली!!!

पुणे । ऊर्जा विभागाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कृषी आणि ग्रामीण भागातील वीज बील वसुलीसाठी ग्रामपंचायतींना वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत.

सध्या महावितरण समोर वीज बिल वसुली कशा करावी हा मोठा प्रश्न आहे. याचसाठी उर्जा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय.

कोरोनामुळे जारी केलेल्या लाॅकडाऊनमध्ये कृषीसह, वाणिज्य अ‍ौद्योगिक यांच्यातील थकबाकीत वाढ झालीये. यंदाच्या वर्षीच्या ॲाक्टोबर महिन्याच्या अखेरीस कृषी थकबाकी 43,356 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलीये.

थकबाकी वसुलीसाठी ऊर्जा विभाग आणि महावितरणाकडून विविध उपाययोजना आखल्यात आल्यात. याच अंतर्गत ग्रामपंचायतींना वीज वसुलीचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला गेलाय.

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीपेक्षा बेवड्यांची सोय करण्यामध्ये सरकारला जास्त इंटरेस्ट

राजधानीत भाजप कार्यकर्त्यांनी आपच्या आमदाराचं फोडलं ऑफिस; पाहा व्हिडी

“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘अशा’प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते; अनिल परब यांनी मनसेवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या