मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी उर्वशी सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते.
उर्वशी यावेळी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चेत आहे. उर्वशीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशात सुट्टी जाहिर करावी, अशी मागणी उर्वशी रौतेलाने केली आहे.
आजचा दिवस नेहमी पेक्षा फारस सुंदर आहे. आज पृथ्वीवरील सर्वात सुंदर व्यक्तीचा वाढदिवस आहे. अर्थात ती सुंदर व्यक्ती मीच आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात सुट्टी जाहिर करावी अशी माझी इच्छा आहे, असं उर्वशीने म्हटलं आहे.
दरम्यान, उर्वशीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
एवढी लाचार शिवसेना कधीच पाहिली नाही- देवेंद्र फडणवीस
दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट आहे; सोनिया गांधींचा गंभीर आरोप
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांवरील टीकेला मिसेस फडणवीसांचं उत्तर; आदित्य ठाकरेंना म्हणाल्या ‘रेशमी कीडा’
‘वेल्हा’ तालुक्यास राजगड नाव द्या- सुप्रिया सुळे
बाहुबली फेम भल्लालदेवने नव्या चित्रपटासाठी घटवलं तब्बल इतके किलो वजन
Comments are closed.