Top News

चांदणी चौकात मराठा मोर्चेकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर

पुणे | पुण्यातील चांदणी चौकात पोलिसांनी मराठा मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. तसंच मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधारांचाही वापर करण्यात आल्याचं समजतंय.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळपासून चांदणी चौकात मराठा मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होते.

दरम्यान, दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागल आहे, चांदणी चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनै करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!

-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या