बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कसलीही लाट येवो यावेळी उस्मानाबादचा खासदार राष्ट्रवादीचाच!

उस्मानाबाद | कसलीही लाट येवो यावेळी उस्मानाबादचा खासदार राष्ट्रवादीचाच असणार, असं मत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होत्या.

मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्षमपणे काम करत असल्याने मीच लोकसभा निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मला पक्षाने जर आदेश दिला तर मी निवडणूक लढवेन, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी लढेन मात्र दुसरा कोणताही उमेदवार दिला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करू आणि खासदार राष्ट्रवादीचाच बनवू, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून मी भाजपसोबत सत्तेत आहे; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

-लाचारी आमच्या रक्तात नाही, स्वाभिमानानेच जगू- उद्धव ठाकरे

-लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल!

-अलाहाबादनंतर आता ‘या’ शहराचही नाव बदलणार!

-मुंबईत चाफा फुलवला तरच खासदार निधी देईल- रेखा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More