देहरादून | उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने १५ हजार भाविक अडकून पडले आहेत. यामध्ये औरंगाबादच्या १०२ भाविकांचा समावेश आहे. राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिलीय.
भूस्खलनामुळे रस्त्यावर पडलेला राडारोडा उचलण्यास सुरुवात झाली आहे. या कामाला २ दिवस लागणार असल्याने तोपर्यंत या भागातील वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती आहे.
Comments are closed.