महाराष्ट्र मुंबई

… त्या विमानाच्या कंपनीचा परवाना रद्द करा!

मुंबई | घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाच्या कंपनीचा परवाना रद्द करा आणि त्याची उच्चस्थरावरुन चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

उत्तर प्रदेशचे भंगार विकत घेऊन विमानसेवा कोण चालवत आहे, याअाधी या विमानाचा असाच एक अपघात झाला होता त्याची चौकशी का नाही केली, असा सवालही त्यांनी विचारला आहे.  

दरम्यान, घाटकोपर मध्ये ज्या कंपनीचं विमान कोसळलं होतं त्याच कंपनीच्या विमानाच्या अपघातातून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

-मराठा आरक्षण मिळू नये ही मुख्यमंत्र्यांची भूमिका!

-भाजप आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर भडकले!

-योगा करता करता बहाद्दराने चोरला बल्ब- पहा व्डीडिओ

-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!

-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या