Top News

सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!

Loading...

बंगळूरू | देशातील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट ‘कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाले होते. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संंशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading...

देशातील प्रसिद्ध व्यावसायिकाने आत्महत्या केल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

दरम्यान, व्ही. जी सिद्धार्थ यांनी व्यावसायिक तोट्यामुळे आत्महत्या केल्याचं कळतंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून पृथ्वी शॉचं ‘बीसीसीआय’ने केलं 8 महिन्यांसाठी निलंबन!

-काँग्रेस नेत्याचा कार्यक्रम…अन् मुख्यमंत्री फोडाफोडी राजकारणावर म्हणतात…

-“पवारसाहेब… तरी मी म्हणत होतो, या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करा!”

Loading...

-साताऱ्यानंतर सोलापूरातही काँग्रेस-राष्ट्रवादी धक्का बसणार???

-सरपंचांसह उपसरपंचांना ‘अच्छे दिन’; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या