Top News देश

कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी

नवी दिल्ली | एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर भारताच्या औषध महानियंत्रककडून कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

यासंदर्भात अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे. येत्या 6 जानेवारीपासून या लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज डीसीजीआयची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोना लसीमुळे तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता’; या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

‘…नाही तर मी राजीनामा देईल’; सुजय विखे पाटील भडकले

‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाही तर…’; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- जयंत पाटील

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर…”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या