Top News कोरोना देश

जिथून कोरोना विषाणूचा फैलाव झाला त्याच चीनमधील कंपनीनं केला लस शोधल्याचा दावा

नवी दिल्ली | जगभरात अनेक ठिकाणी कोरोना विषाणूवरील लस शोधण्याचे काम सुरु आहे. अशातच चीनमधील सिनोव्हॅक या कंपनीने 2021 पर्यंत आपली कोरोनावरील लस येणार असल्याचा दावा केला आहे.

सिनोव्हॅक या कंपनीचे सीईओ यिन वेइदॉन्ग यांनी अमेरिकेत कोरोनावॅक्स लस विकण्यासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाला अर्ज केला आहे. तसेच वॅक्सिनचा मानवी ट्रायलचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु असल्याचे विन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यिन वेइदॉन्ग यांनी कोरोनावॅक्स लस स्वत: टोचली असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही प्रामाणिकपणे कर भरूनही आमच्या वाट्याला दरवेळी तुंबलेली मुंबईच का येते?”

“यंत्रणा कंगणावर इतकी मेहरबान का?, ड्रग्जप्रकरणी एनसीबीने कंगणाचीही चौकशी”

महिला अत्याचाराच्या घटनांवर मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांनी गप्पं राहणं हे राज्याचं दुर्दैव- चित्रा वाघ

‘या’ चुकीमुळे विराट कोहलीला भरावा लागणार 12 लाखांचा दंड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या