Top News

वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध सिद्ध झाला नाही- दीपक केसरकर

मुंबई | वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध आहे की नाही, हे अजून सिद्ध झाले नाही, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. 

जोपर्यंत या सर्व प्रकरणाच्या तपासाचा अहवाल मिळत नाही, तोपर्यंत निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ज्यावेळी संशयास्पद लोक सापडतात तेव्हा त्यांचे कुठे धागेदोरे आहेत, याचा तपास केला जातो, असं केसरकर यांनी म्हटलं.

दरम्यान, एटीएसने नालासोपारा येथे वैभव राऊतच्या घरावर छापे टाकले होते. यामध्ये एटीएसने मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या