चेन्नई | भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करत असेल त्यावेळी काश्मिर भारताचा भाग नसेल, असं एमडीएमकेचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार वायको यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांच्या 110 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजपने काश्मिरला गाळात घातलंय. मी याआधीही काश्मिर प्रश्नावर माझं मत मांडलंय, असं वायको यावेळी म्हणाले.
कलम 370 हटवणं हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचं म्हणत या विधेयकाला त्यांनी राज्यसभेत विरोध केला होता.
दरम्यान, काश्मिर प्रश्नाला 70 टक्के भाजप तर 30 टक्के काँग्रेस जबाबदार आहे, असंही वायको यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अमित शहांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली, पण ‘सासुरवाडी’ची चौकशी करणं अपेक्षित होतं”
-पूरग्रस्तांची पडलेली घरं बांधून देणार; मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन
-गिरीश महाजनांच्या वादग्रस्त सेल्फी प्रकरणावर एकनाथ खडसे म्हणतात…
-डी. एस. कुलकर्णींच्या भावाचा अमेरिकेला पळून जाण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतलं ताब्यात
-सांगलीच्या पुनर्वसनासाठी संभाजी भिडेंनी सरकारला सुचवला ‘हा’ मार्ग!
Comments are closed.