बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाजपेयींच्या कवितांच्या ‘या’ अल्बमला मिळाला होता पुरस्कार

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कवी म्हणूनही ओळखले जायचे. गायक जगजीत सिंह यांनी वाजपेयींच्या कवितांवर ‘नई दिशा’ हा अल्‍बम आणला होता. 

१९९९ मध्‍ये आलेल्‍या या अल्‍बमला बेस्ट नॉन फिल्म लिरिक्‍स कॅटेगरीत स्क्रीन अॅवॉर्ड  देण्यात आला होता. वाजपेयी नेते असून मनोरंजन जगतात हा अॅवॉर्ड मिळवणारे पहिले व्यक्ती होते.

दरम्यान, वाजपेयींना वेळेच्‍या अभावाने त्यांना ॲवॉर्ड सोहळ्‍यात सहभागी होता आले नाही. त्यामुळे नंतर त्‍यांना त्‍यांच्‍या निवासस्‍थानी सन्‍मानित करण्‍यात आले.

२००२ मधील ‘संवेदना’ अल्‍बममध्‍ये अटल बिहारी यांच्‍या कवितांना जगजीत सिंग यांनी आपला आवाज दिला आहे. हा अल्‍बम यश चोप्रा यांनी दिग्‍दर्शित केला होता. शाहरुख खानने त्‍यात भूमिका केली होती.

https://www.youtube.com/watch?v=2Im6b_jFuO4

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

-केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

-दलितेतर समाजाने आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा; भाजप आमदाराचं आवाहन

-शांतता प्रस्‍तापित करून वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करू- इमरान खान

-मित्रांशी खुन्नस अन् अटलजी बुडता-बुडता वाचले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More