भारीच की! Valetine’s Day दिवशी iPhone वर मिळेल मोठा डिस्काउंट

मुंबई | Valetine’s Day म्हणजे प्रेमाचा दिवस. यादिवशी अनेक प्रेमयुगुल आपल्या Gf किंवा Bf ला गिफ्ट देत असतात. दुसरीकडे आयफोन म्हणजे अनेकांचं स्वप्न. त्यामुळे Valetine’s Day ला एकतर iPhone घ्यायचा किंवा गिफ्ट करायचा असा अनेकांचा बेत असतो. तेच पूर्ण करण्यासाठी अॅपल (Apple) कंपनीनं एक भन्नाट ऑफर आणली आहे.

14 तारखेच व्हॅलेटाईन डे टे निमित्त साधून भारतात (India) आयफोनची नवीन सिरीझ लाॅन्च होतीय. भारतात iPhone 14 जीबीच्या स्टोरेजसह लाॅन्च करण्यात येणार आहे. या आयफोनची किंमत 79,900 रुपये इतकी आहे. 256GB आणि 512GB या दोन्ही स्टोरेजमध्ये हे फोन उपल्बध असणार आहेत.

या व्हॅलेटाईन डेला iPhone च्या सेलमध्ये वापरकर्त्यांना iPhone 14 वर सूट मिळणार आहे. याचं कारण म्हणजे 79,900 च्या ची किंमत या सेलमध्ये 43,900 रुपयांमध्ये मिळत आहे. Imagine च्या सेलमध्ये iPhone 14 वर 6000 चं डिस्काउंट मिळत आहे. तुमच्याकडे HDFC बँकेचं कार्ड असल्यास तुम्हाला 4,000 रुपयांपर्यतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.

दरम्यान, iPhone 14 च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झाल्यास 12 MP कॅमेरा असणार आहे. 12 MP च्या अल्ट्रावाईल्ड (Ultra Wild) कॅमेरादेखील या फोनमध्ये असणार आहे. या फोनचा सेल्फीकॅमेरादेखील 12 मेगापिक्सलचा आहे. iOS6 ची ऑपरेटिंग सिस्टम याफोनमध्ये असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More