valentine Day: ‘तू माझा आहेस’; म्हणत मलायकानं शेअर केला ‘तो’ फोटो
नवी दिल्ली | व्हॅलेंन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून 14 फेब्रवारी रोजी जगभर साजरा केला जातो. लोक या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात.
आज प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्त मलायला अरोराने एक फोटो शेअर केला आहे. अर्जुन कपूरच्या मिठीतला तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोत अर्जुन तिच्या डोक्याला किस करताना दिसतोय. त्यांचा हा फोटो सध्या चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणारं जोडपं आहे. तर कधी त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण येतं तर कधी त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्यांना पूर येतो. पण हे हॉट अॅण्ड कूल कपल या सगळ्याने कधीही डगमत नाही. त्यांच्या हटके अंदाजात ते नेहमीचं चाहत्यांना सरप्राईज देतात.
दरम्यान, “फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे प्रेम..” असं म्हणत अभिनेता अर्जुन कपूरने पोस्ट शेअर केली आहे. त्याने दिग्दर्शक अली यांना मेंन्शन केलं आहे. दोघांच्या या फोटोवर अनेकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
IPl Auction 2022: आयपीएल लिलावात कोणत्या संघानं मारली बाजी, माजी क्रिकेटपटू म्हणतात…
कुडाळ परिसरात शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की, पोलीस घटनास्थळी दाखल
पुष्पाचा जलवा कायम! आता साड्यांमध्येही पहायला मिळणार ‘पुष्पा’ची क्रेझ
मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजेंची मोठी घोषणा, म्हणाले…
“नाना पटोले वगैरे नौटंकीबाज लोकं आहेत, त्यांनी कितीही…”
Comments are closed.