बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्र्यांच्या उत्तरावर वळसे-पाटील संतापले, अध्यक्षांनी केली मध्यस्थी; पाहा व्हिडीओ

मुंबई | यंदाच्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच गरमा-गरमी पाहायला मिळाली. मंत्र्यांची उत्तरं ऐकून दिलीप वळसे-पाटील चांगलेच संतापले. त्यानंतर अखेर अध्यक्षांना मध्यस्थी करावी लागली.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More