नाशिक | आगामी विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजप जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेसची नाशिकमध्ये बैठक पार पडली.
भाजप-सेनेला रोखायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसमध्ये सामील व्हावं. अन्यथा त्यांचं नुकसान होईल, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यात काँग्रेस उमेदवार असलेल्या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात येईल.
दरम्यान, मराठा आरक्षणाचे यश हे मराठा बांधवांनी दिलेल्या बलिदान आणि त्यांनी काढलेल्या मोर्चांना जाते, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या-
-इंग्लंडविरुद्ध पराभव होताच ‘भगवा रंग’ भारतीयांच्या निशाण्यावर
-आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताचा अखेर पराभव
-काँग्रेसनेच आम्हाला काढून टाकले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नव्या चेहऱ्यांना संधी देणार- अशोक चव्हाण
-गांधी परिवाराने ‘आम्ही म्हणजेच काँग्रेस’ ही भूमिका ठेऊन काँग्रेस टिकणार नाही- शरद पवार
Comments are closed.