मुंबई | राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांना मिळाली आहे. विरोधी पक्षांकडून राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आज चव्हाण याचं नाव निश्चित झाले आहे.
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी येत्या 9 आॅगस्टला निवडणूक होणार आहे, याबाबत सभापती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत याची घोषणा केली आहे.
दरम्यान, या पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने संयुक्त जनता दलाचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!
-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला
-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!
-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”
-…म्हणून 9 ऑगस्टला मुंबईत मराठा आंदोलन होणार नाही