मुंबई | राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वंदना चव्हाण याचं नाव आघाडीवर आहे.
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी 9 ऑगस्टला निवडणुका होणार आहेत. सभापती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत याची घोषणा केली आहे.
दरम्यान, वंदना चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्राच्या वाट्याला राज्यसभेचं उपसभापतीपद मिळतं का हे पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
-लोकलमध्ये केलेलं किकी चॅलेंज पडणार महागात!
-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन
-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास लावून आत्महत्या
-मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बारावीनंतरच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार!