मनोरंजन

‘कबीर सिंग’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोनं खळबळ

मुंबई | अभिनेत्री वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे. वनिता खरातने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत यासोबत एक पोस्टही लिहिली आहे.

मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे … कारण मी मी आहे, असं वनिता खरातने म्हटलं आहे.

वनिता खरातने एका कॅलेंडरकरता हे फोटोशूट केल्याचं दिसतंय. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. #BodyPositivity असा हॅशटॅग वापरत वनिताने हा फोटो शेअर केला आहे.

वनिता खरातने ‘कबीर सिंग’ या सिनेमात शाहीद कपूरच्या नोकर महिलेची भूमिका साकारली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by @vanitakharat19

 

थोडक्यात बातम्या-

कोरोना लशीच्या तात्काळ वापराला मंजुरी मिळणार?; तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

‘….तेव्हा भाजपला नामकरण करायला कोणी रोखलं होतं?’; काँग्रसेचा भाजपला सवाल

1 जानेवारी हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस- प्रकाश आंबेडकर

‘हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय’; कंट्रोल रुममध्ये फोन करणाऱ्या पुणेकरांना सुखद धक्का

सोशल मीडियावर दीपिकानं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या