महाराष्ट्र मुंबई

शिक्षण खात्यातील नोकर भरतीबाबत वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा!

Photo Credit- Varsha Gaikwad Twitter

मुंबई | शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण खात्यातील नोकर भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.

शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भत एक ट्विट केलं आहे.

ही भरती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

राकेश टिकैत यांनी अश्रू काय ढाळले; शेतकऱ्यांचा महापूरच आला!

सर्वसामान्यांना झटका; वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय

राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत- स्मृती इराणी

महाविद्यालये अजून सुरू का नाहीत?; भगतसिंह कोश्यारींचा सरकारला सवाल

“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या