बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, वसंत पुरकेंचं आक्षेपार्ह वक्तव्य

नागपूर | जनसंघर्ष यात्रेदरम्यान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेते वसंत पुरके यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी नरेंद्र मोदींविषयी बोलताना त्यांचा एकेरी उल्लेख केला तसेच त्यांचा बाप काढला.

काँग्रेस हा का मोदींच्या बापाचा आहे का, असं म्हणत सत्ता आल्यास त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुरके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. शेकडो महिलांचे आयुष्य बरबाद करणारा बाबा राम रहिम त्यांना अष्टपैलू वाटतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांनी बाबा रहिमला आपल्या घरी घेऊन जावं. म्हणजे बाबा तुम्हाला एखादा पैलू दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या 3 माजी मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

-मिशेलमामा आणि मोदीमामा समान व्यावसायिक; सुशीलकुमार शिंदेंचा मोदींवर घणाघात

-माझा हार्दिक साधाभोळा माणूस; वडिलांकडून पांड्याची पाठराखण

-महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणाऱ्या या घटनेमागे भाजपचा हात???

-धोनी हा खेळातला महान दूत, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे गौरवोद्गार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More