पुणे महाराष्ट्र

पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणींचं निधन

पुणे | भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी चिंचवड पालिकेचे पहिले नगरसेवक म्हणून निवडून येऊन त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली.

राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य होते.

वसंतराव वाणी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाणी हे मूळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कुंजर येथील रहिवासी आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंतराव वाणींना श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवारांनी या संदर्भात ट्विट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नवनीत राणा

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 30 जणांसह बोट नदीत बुडाली

“आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा….”

…ही असंवेदनशीलता भयावह आहे; मोदी सरकारवर सुप्रिया सुळे संतापल्या!

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या